Amit Shah Official

Introduction

Image Here

About Kunal Marathe Patil

महाराष्ट्र भारताचे सर्वाधिक विकसित सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक कॉस्मोपॉलिटन राज्य आहे. भारतातील भिन्नभिन्न धर्माचे, भिन्न भिन्न जातीचे, भिन्नभिन्न भाषेचे युवक आपले स्वप्न आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात येतात. महाराष्ट्र विकसित आणि समृद्ध होण्यासाठी युवक आणि राज्याचा विकास एकत्र होणे गरजेचे आहे.
माझी सुरुवात खूप साधी. मला कोणत्याही प्रकारची राजकारणी पार्श्वभूमी नाही मी एका शासकीय नोकरदाराचा मुलगा आहे. जनतेच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता मी राष्ट्रभक्ती प्रेरित भारतीय जनता पक्षात सामील झालो आणि मला एका कुटुंब सदस्यासारखं पक्षाने स्वागत केले. युवकांचे प्रश्न किंवा समाजातील रखडलेले प्रश्न सोडविण्याकरिता मी मागील 10 वर्षांपासून मी अथक परिश्रम घेतोय. भारतीय जनता युवा मोर्चेचा वॉर्ड उपाध्यक्ष शहराच्या जिल्ह्याचा भारतीय जनता युवा मोर्चेचा मीडिया प्रसिद्धी प्रमुख होतो.प्रदेश कार्यकारिणीचा सदस्य आणि रेल्वे बोर्डाचा सदस्य अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या.

See More

Blog

Latest Blog

GALLERY

RECENT Video

PIONEER SAYS

Follow

Contact Us

फोन नंबर
91-9764106666
पत्ता